Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

War 2 Vs Coolie : बॉक्स ऑफिसवर चित्रपटांची कमाई झाली

‘अभंग तुकाराम’ चित्रपटात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या भूमिकेत Yogesh Soman

Madhubala : रोमँटिक ड्यूएट गाण्याची चाल चक्क अंधेरीच्या रेल्वे स्टेशनवर

Alia Bhatt-Ranbir Kapoor यांचा बंगला तयार झाला?

Ganpati Festival 2025 : गणेशोत्सवात घरबसल्या नक्की पाहा बाप्पाचे हे

Raj Kapoor : ‘दुनिया की सैर…’ आपल्याकडील पहिला सत्तर एमएम

ऐश्वर्या रायची प्रेग्ननसी आणि Madhur Bhandarkar यांचं डिप्रेशन; काय आहे

Prasad Oak : ‘वडापाव’मध्ये दिसणार गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी

Last Stop Khanda Movie Poster: प्रत्येकाच्या प्रेमाची कहाणी सांगणारा ‘लास्ट स्टॉप खांदा’

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे ची

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Deepika Padukone : “इंडस्ट्रीच्या बाहेरची अशी भावना….”; दीपिकाचं महत्वाचं विधान

 Deepika Padukone : “इंडस्ट्रीच्या बाहेरची अशी भावना….”; दीपिकाचं महत्वाचं विधान
मिक्स मसाला

Deepika Padukone : “इंडस्ट्रीच्या बाहेरची अशी भावना….”; दीपिकाचं महत्वाचं विधान

by रसिका शिंदे-पॉल 02/05/2025

बॉलिवूडमध्ये पिढ्या न् पिढ्या काम करणाऱ्या मंडळींसोबत गॉड फादर नसूनही इंडस्ट्रीत आज आपलं अढळ स्थान निर्माण करणारे कलाकारही आहेत. यापैकी दोन महत्वाची नावं म्हणजे दीपिका पादूकोण (Deepika Padukone) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan). नुकतंच दीपिका पादूकोण हिने इंडस्ट्रीत आऊट साईडर वाटतं की नाही यावर महत्वपुर्ण विधान केलं आहे. मुंबईत सध्या ‘वेव्हज समिट २०२५’ (Waves Summit 2025) सुरु असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर येथे २ मे २०२५ रोजी शुभारंभ करण्यात आला होता (Waves summit 2025)

२००७ मध्ये शाहरुख खान सोबत दीपिका पादुकोण हिने ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर एकाहून एक दर्जेदार कलाकृती तिने चाहत्यांना दिल्या. या सगळ्यात इंडस्ट्रीत कोणाचीही ओळख नसताना स्वत:चं सेट केलेलं करिअर आणि एकूणच इंडस्ट्रीबद्दल बोलताना दीपिका म्हणाली की,  “मला कधीच वाटले नाही की मी इंडस्ट्रीच्या बाहेरची आहे. मी सुरुवात केली तेव्हा हे फक्त एक नवीन जग होते. मी बेंगळुरूची १६-१७ वर्षांची मुलगी होते आणि फराह खान मला चित्रपटात घेण्यास उत्सुक होती. त्यावेळी मी बेंगळुरू आणि मुंबई असा प्रवास करत होते. त्यांनी माझे ऑडिशनही घेतले नाही. मला आठवतंय की मी त्यांना एकदा भेटले होते”. (Deepika Padukone and film industry)

==================================

हे देखील वाचा :  Deepika Padukone : पॅरिस फॅशन वीकमध्ये दीपिकाचा जलवा!

==================================

पुढे दीपिका म्हणाली की, “फराह खान म्हणाली, मला तू एकदा शाहरुखला भेटावे असे वाटते. त्यावेळी शाहरुख ऑस्ट्रेलियामध्ये ‘चक दे इंडिया’ चित्रपटाचे शूटिंग करत होता. तो म्हणाला की तो परत आल्यावर आपण एक मीटिंग घेऊ. मी मॉडेल होते, त्याने माझे काही काम पाहिले होते, पण मला कधीच असं वाटलं नाही की मी इंडस्ट्रीच्या बाहेरची आहे”.  (Bollywood)

दीपिकाने अनेक मुली ज्या इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण करु पाहात आहेत त्यांच्यासाठी एक उत्तम उदाहरण सेट केलं आहे. ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘हाऊसफुल्ल’, ‘खेले हम जी जान से’, ‘आरक्षण’, ‘देसी बॉईज’, ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘छपाक’, अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने उत्कृष्ट कामं केली आहेत. लवकरच हिंदीत शाहरुख खान सोबत ‘किंग’ चित्रपटात ती झळकणार आहे; तर दुसरीकडे ‘कल्की’नंतर पुन्हा एकदा प्रभास सोबत ‘Spirit’ या चित्रपटात दीपिका झळकणार आहे. मुलगी दुआ हिच्या जन्मानंतर लवकरच दीपिका चित्रपटांच्या शुटींगकडे वळणार आहे. (Deepika Padhukone movies)

‘वेव्हज समिट २०२५’मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. यात आवर्जून मराठी कलाकारही सहभागी झाले होते. रजनीकांत, करण जोहर, मोहनलाल, चिरंजीवी, रणबीर कपूर, आलिया भट, हेमा मालिनी, दीपिका पादुकोणसह अमृता खानविलकर, नेहा पेंडसे, आदिनाथ कोठारे यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते. (Waves summit)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: bollywood film industry Deepika Padukone dua Entertainment karan johar king movie pm narendra modi prabhas Ranveer Singh shah Rukh Khan spirit movie waves summit 2025
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.