Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

The royals : भूमी-ईशान लवकरच घेऊन येणार रॉयल्सचा दुसरा सीझन!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

भारतात Hollywood चित्रपटांनीच खाल्लं बॉक्स ऑफिस मार्केट!

 भारतात Hollywood चित्रपटांनीच खाल्लं बॉक्स ऑफिस मार्केट!
बॉक्स ऑफिस

भारतात Hollywood चित्रपटांनीच खाल्लं बॉक्स ऑफिस मार्केट!

by रसिका शिंदे-पॉल 30/05/2025

‘जवान’, ‘पठाण’, ‘बाहुबली’ हे चित्रपट वगळता इतर कोणत्याच हिंदी किंवा साऊथ डब चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाई केलेली दिसली नाही. मात्र, २०२५ मध्ये विकी कौशलच्या ‘छावा’ (Chhaava) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडला पुन्हा एकदा नवी उभारी आणली. तर, साऊथमधील चित्रपटांनीही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला सुरुवात केलीच होती की हॉलिवूड चित्रपटांनी भारतातील बॉक्स ऑफिसचं मार्केटचं खाऊन टाकलं… गेल्या २-३ महिन्यांपासून हॉलिवूड चित्रपट भारतात बक्कळ कमाई करताना दिसत आहेत. एक नजर टाकूयात भारतातील हॉलिवूड (Hollywood movies) चित्रपटांच्या कमाईवर…(Bollywood update)

नुकतेच भारतात ‘मिशन इम्पॉसिबल द फायनल रेकनिंग’ (Mission Impossible), ‘फायनल डेस्टिनेशन ब्लडलाइन्स’ आणि ‘लिलो अँड स्टिच’ हे ३ हॉलिवूड चित्रपट रिलीज झाले. या तीनही इंग्रजी चित्रपटांनी केवळ दोन आठवड्यांमध्ये एकूण १२४.७ कोटींची कमाई केली. तर, मे महिन्याच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या ‘न्यू अॅव्हेंजर्स’ चित्रपटानेही थिएटरबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लावले. सुट्ट्यांचा जितका हॉलिवूड चित्रपटांना फायदा झाला तितका प्रादेशिक चित्रपटांना झाला नाही ही खंतच आहे.(Box office collection of movies)

जानेवारी ते मे महिना असा बॉलिवूड चित्रपटांना आर्थिक आठावा घेतला तर छावा आणि रेड २ चित्रपट वगळता कोणत्याही चित्रपटाने समाधानकारक कमाई केली नाही. याऊलट ‘मिशन इंम्पॉसिबल’ किंवा ‘फायनल डेस्टिनेशन’ या चित्रपटांनी प्रेक्षकांवा विशेष जाळ्यात ओढलं आहे. आणि त्यामुळेच येत्या काळातही भारतीय प्रादेशिक चित्रपटांना हॉलिवूड अजून मागे टाकेल असं देखील म्हटलं जात आहे; किंबहून आकडेवारीच तशी स्थिती समोर मांडत आहे.(Entertainment latest news)

दरम्यान, या चित्रपटांच्या यादीत ‘लिलो अँड स्टिच’ हा अॅनिमेशनपट देखील असून प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटानं काही दिवसांतच ४.१७ कोटींची कमाई केली होती. तर आठवडाभरापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘फायनल डेस्टिनेशन’ आणि ‘मिशन इम्पॉसिबल’ या चित्रपटांनी ४५.२ कोटी आणि ७५.४२ कोटींची कमाई अद्याप केली आहे.(Bollywood news)

================================

हे देखील वाचा: टॉम क्रूझच्या स्टंटची हवा….

=================================

तसेच, भारतात येत्या काळात बरेच हॉलिवूडच्या बहुप्रतीक्षित फ्रेंचायझी चित्रपटांची प्रदर्शनासाठी रांग लागली आहे. सुरुवातीला हिंदी किंवा मराठी चित्रपटांना दाक्षिणात्य चित्रपटांसोबत स्पर्धा करावी लागत होती. मात्र, आता भारतातील प्रत्येक प्रादेशिक चित्रपटांना हॉलिवूडसोबत सामना करावा लागणार आहे. आगामी काळात ‘कराटे किड : लिजेंड्स’, ‘हाऊ टू ट्रेन युवर ड्रॅगन’ (लाइव्ह अॅक्शन), ‘ज्युरासिक वर्ल्ड : रीबर्थ’ आणि ‘सुपरमॅन’ हे चित्रपट रिलीज होणार असून भारतीय प्रेक्षकही बॉलिवूड, टॉलिवूडपेक्षा हॉलिवूड चित्रपटांची अधिक आतुरतेने वाट पाहात आहेत.(Hollywood upcoming movies)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood bollywood 2025 Bollywood Chitchat bollywood update box office collection Celebrity Celebrity News Entertainment Featured Hollywood Hollywood Movies hollywood news update latest entertainment news in marathi marathi entertainment news
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.