Sholay

पुन्हा हाऊसफुल्ल गर्दीत “शोले” एन्जाॅय करताना…

मी चार वाजताच रिगलवर पोहचतोय तोच मला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. थिएटरवर "शोले"चे भव्य दिमाखदार डिझाईन. एका खेळासाठीही ही जय्यत