Deepika Padukone

Deepika Padukoneच्या गाण्याने रचला इतिहास, अकादमी पुरस्कारांनी केला ‘या’ गाण्याचा सन्मान…

2015 मध्ये प्रदर्शित झालेला रणवीर सिंहचा बाजीराव मस्तानी हा चित्रपट अजूनही सुपरहिट आहे.

सलमानने विनंती करूनही ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाचा शेवट भन्साळींनी बदलला नाही कारण… 

संजय लीला भन्साळी यांचा बालपणीचा काळ तसा कठीण होता. त्यांचे वडील प्रचंड दारू प्यायचे. त्यामुळे घरातलं वातावरणही सतत बिघडलेलं असायचं.