….आणि Lata Mangeshkar आणि सचिन देव बर्मन यांच्यातील मतभेद मिटले!
Mozart च्या सिंफनी वरून बनलेले ‘हे’ गीत आज साठ वर्षानंतर ही तितकेच टवटवीत!
बंगालमधून आलेल्या संगीतकारांनी हिंदी सिनेमाच्या संगीताचे दालन अतिशय समृद्ध करून ठेवले आहे. ज्येष्ठ संगीतकार अनिल विश्वास यांच्यापासून हा सिलसिला सुरू