श्रुती: प्रेमातील ‘स्वातंत्र्यभाव’ जाणणारी प्रेयसी

द्वारकेत रमलेल्या कान्हासाठी वेड्या झालेल्या वृंदावनातील राधेचा आभास... ‘अधुऱ्या’ बर्फीच्या ‘पुऱ्या’ प्रेमाला मुकलेली श्रुती!

स्वातंत्र्यानंतरच्या राजकारणाचा ‘सामना’

सामना हा मराठी सिनेसृष्टीतील गाजलेला चित्रपट. ‘सामना’ या चित्रपटाला ४७ वर्षे उलटली तरीही त्यातील राजकीय संदर्भ आजच्या काळाशीही सुसंगत आहेत