Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana : “काही गोष्टी शब्दांत मांडण्यापलिकडे असतात”;आलिया झाली भावूक!

Aamir Khan च्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर छप्पर

‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम Akshaya Naik चा दमदार कमबॅक; ‘या’

“वारी म्हणजे चालण्याची नाही…आत्म्याला भिडणारी एक यात्रा”; अभिनेता Amit Bhanushali

आषाढी एकादशीच्या दिवशी रंगणार ‘Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar’चा महाअंतिम

Life In A Metro : अनुराग बासू यांना ‘या’ कलाकाराने

Kishore Kumar यांनी गायलेले गाणे काढून तिथे शब्बीर कुमारचे गाणे

Mahesh Manjrekar : “महेशला कॅन्सरचं निदान झाल्यावर डॉक्टरांनी मला..”

Ramayana : रणबीर कपूरच्या भव्य पौराणिक चित्रपटाची पहिली झलक!

Ramayana : प्रभू श्रीराम यांच्या जीवनचरित्रावर गाजलेल्या ‘या’ कलाकृती माहित

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

विरुष्का जेव्हा एकत्र काम करतात…

 विरुष्का जेव्हा एकत्र काम करतात…
मिक्स मसाला

विरुष्का जेव्हा एकत्र काम करतात…

by Team KalakrutiMedia 07/09/2020

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली या कपलची सध्या चांगलीच चर्चा आहे. खासकरून यांनी एकत्र केलेल्या जाहिरातींमुळे तर हे दोघे चांगलेच चर्चेत असतात. अशाच एका जाहिरातीसाठी या दोघांनी घेतलेल्या मानधनाचा आकडा समोर आला आहे.

२०१७ मध्ये विवाह बंधनात अडकलेल्या विरुष्काची, खरं तर २०१३ साली एका कमर्शियल शूट दरम्यान मैत्री झाली.आणि त्यानंतर हि जोडी आपल्याला अनेक मोठमोठ्या ब्रॅन्डच्या जाहिरातींमधून दिसू लागली.एका अग्रगण्य न्यूज पोर्टलच्या अहवालानुसार, मागील वर्षात एकत्र जाहिरात करण्यासाठी या जोडीने साधारण १० करोड रुपयांची मागणी केली होती . नवनवीन फॅशन अ‍ॅपरेल्स आणि स्पोर्ट्स अ‍ॅक्सेसरीजचे ब्रॅन्डींग यांनी आत्तापर्यंत केले आहे. मात्र हे दोघेही जाहिरातीमध्ये एकत्र हवे असल्यास तशी किंमत मात्र मोजावी लागत आहे.

मानधन बरच जास्त असलं, तरी त्यांच्या चाह्त्यांमध्ये त्यांच्याबद्दलची क्रेझ प्रचंड असल्याने त्यांच्या जोडीमुळे ब्रॅन्डच्या प्रसिद्धीत भर पडते. त्यामुळे मोठमोठ्या ब्रॅन्डने विरुष्काला पसंती दिली आहे.



  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: advertise anushka virat
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.